तुळजापुर : कुमार नाईकवाडी

तुळजापुर नगरीचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या वाढदिवसाचे औच्युत साधुन दि.५ मंगळवार रोजी कोरोना वायरस च्या पार्श्वभूमीवर  तुळजापुर येथील न.प.कर्मचाऱ्यांची आरोग्याची तपासणी करण्यात आली.

 या वेळी तुळजापुर नगरपरिषद चे मुख्याधिकारी आशिष लोकरे नगराध्यक्ष सचिन रोचकरी नगरसेवक किशोर साठे,औदुबंर कदम पंडितराव जगदाळे विजय(आबा) कंदले,नानासाहेब लोंढे अभिजित कदम  युवा नेते विनोद (पिटू) गंगणे उपजिल्हा रुग्नालयातील डाँ रोचकरी युवा नेते आनंद(दादा)कंदले हणमंत पुजारी आदी उपस्थित होते.
 
Top