उस्मानाबाद, दि. 14 : तालुक्यातील बेंबळी येथे प्रतीवर्षप्रमाणे यावर्षी ही राजमुद्रा प्रतिष्ठान आयोजित छञपती संभाजी महाराज यांची 363 वी जयंतीची प्रतिमा पूजन बेंबळी पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरिक्षक मुस्तफा शेख यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी डाॅ.सचिन ताडेकर,श्री देवकर साहेब,नेताजी माने,गालिबखाॅन पठाण,नितिन खापरे-पाटील,अजित खापरे-पाटील,सचिन खापरे-पाटील पांडूरंग पवार,मंथन माने,पृथ्वीराज खापरे-पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम राजमुद्रा युवा प्रतिष्ठान च्या युवकांनी केले..
 
Top