तुळजापुर : कुमार नाईकवाडी

 सध्या तुळजापुर शहरात लाँकडाऊन ची स्थिती असल्याने  एक कर्तव्य म्हणुन नगरीचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी व विशाल भैया रोचकरी यांनी स्वत: पाठपुरावा करुन शुक्रवार दि.२२ मे रोजी येथील तहसिल कार्यालया मार्फत दिले जाणारे किराणा किट पैकी ४० किट उपलब्ध करुन ते किट नाभिक समाजाच्या स्वाधिन केले.

या वेळी नगरसेवक पंडीतराव जगदाळे, विशाल रोचकरी, नाभिक समाजाचे अध्यक्ष रंगनाथ कावरे, बंटी कावरे,खंडु चौधरी आदी उपस्थित होते.



 
Top