तुळजापूर : कुमार नाईकवाडी

कोरोना विषाणू चा संसर्ग रोखण्यासाठी. प्रशासनाच्या आणि तुळजापूर नगर परिषदेच्या वतीने जेस्ट नागरिक व बी पी शुगर असणाऱ्या व्यक्तीची थर्मल स्कॅनींग नंतर ऑक्सीमीटर च्या साह्याने प्लस रिडींग व शरीरातील ऑकसीजन्स प्रमाण तपासणी करण्याचा शुभारंभ करण्यात आला  विविध उपाय योजना करण्यात येत आहेत.येथील प्रभाग क्र 1 मधील  तुळजापूर खुर्द, सहारा गौरव, पारधी वस्ती, नेताजी नगर, गोपाळ नगर शिवरत्न नगर, तुळजापूर  परिषदेच्या वतीने नगरसेवक पंडितराव जगदाळे, नगर सेविका मंजुषा देशमाने यांच्या मार्गदर्शना खाली सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी थर्मल स्क्रिनिंग व ऑक्सीमीटर   मशीन ने करण्यात आली.
             
   यावेळी  सामनव्यक  अधिकारी श्री.व्ही. व्ही.पाठक, सर्व्हेअर श्री. टी.डी.मोटे, मायक्रो सर्वेअर पी. डी. भोजने सह सर्वेअर श्री. साळुंके बालाजी,श्री. थोरात एम.एस. आदीजण उपस्थित होते.
 
Top