तुळजापुर : कुमार नाईकवाडी
                
    राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कोरोना चा वाढता फैलाव तसेच राज्य सरकार कडून जनतेला कोणतीही मदत मिळत नसल्यामुळे राज्य सरकार विरोधात तुळजापुर भाजपाचे"महाराष्ट्र बचाव आंदोलन"चे निवेदन  तहसीलदार सौदागर तांदळे यांना दि १९ मंगळवार रोजी देण्यात आले
   
    यावेळी भाजपाचे जिल्हा कोषाध्यक्ष,नागेश नाईक,,भा.ज.पा.चे जिल्हा चिटनीस गुलचंद व्यवहारे, प.स.माजी सभापती संतोष (दादा)बोबडे, विजय शिंगाडे, विकास मलबा आदी उपस्थित होते. 
 
Top