तुळजापुर, दि. 21 : येथील श्री तुळजा भवानी मातेचे पुजारी सौदागर(बप्पा) बंडोबा भोसले वय वर्षे ६० रा.तुळजापुर यांचे दि.२१ गुरुवार रोजी पहाटे ४/३० वाजता राहत्या घरी अल्पशा आजाराने दुखद निधन झाले.त्यांच्या पश्छात दोन मुले, तीन मुली,पत्नी सुना नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्यावर सकाळी ९/३० वाजता येथील आपसिंगा रोडवरील मोतीझरा स्मशान भुमीत अंत्य संस्कार करण्यात आले.सध्या तुळजापुर शहरात कोरोना या साथीच्या रोगामुळे तुळजापुर शहर लाँकडाऊन स्थितीत असल्याने मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत भोसले यांच्या वर अंत्य संस्कार करण्यात आले.
 
Top