तुळजापूर, दि. ०३ : येथील समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक व तुळजापुर खुर्द प्रतिष्ठित कापडाचे व्यापारी श्री दत्तात्रय (आप्पा) कुंभार वय वर्षे ५२ यांचे दि.३ रविवार रोजी पहाटे राहत्या घरी हृदय विकाराच्या तिव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी आई-वडील भावंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर दुपारी एक वाजता तुळजापूर खुर्द येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
Top