तुळजापुर : कुमार नाईकवाडी

तुळजापुर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान,हिंदुराष्ट्र सेना यांच्या वतीने दि १९ शुक्रवार रोजी भारत-चीन सीमेवर हुतात्मा झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्या नंतर चिनी वस्तूंची होळी करण्यात आली. 

यावेळी महंत मावजीनाथ महाराज, महंत व्यंकटअरण्य महाराज, ऍड.गिरीश लोहरेकर,चेतन शिंदे,महेश गरड,संजय सोनवणे, रोहन भांजी,बालाजी जाधव,राजू भोरे,ओंकार पवार आदी उपस्थित होते.
 
Top