उस्मानाबाद :

उस्मानाबाद जिल्हा पोलीस कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित उस्मानाबाद चे सर्व सभासद यांचे वतीने कोविड-19 साठी महाराष्ट्र शासनास होणारे खर्चास थोडीशी मदत म्हणून मा.मुख्यमंत्री सहाय्यता निधी (कोविड-19) मध्ये 51000 –रू चा चेक मा.श्रीमती दिपा मुधोळ/मुंढे मॅडम जिल्हाधीकारी उस्मानाबाद यांचेकडे आज दि.29.06.2020 रोजी मा. श्री राज तिलक रौशन साहेब पोलीस अधिक्षक उस्मानाबाद यांचे हस्ते सुपुर्द केले.

 यावेळी मा. मोतीचंद राठोड साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग उस्मानाबाद श्री. विशाल राजेश्वरकर, चेअरमन, श्री. सुर्यकांत आनंदे व्हाईस चेअरमन, श्री किरण डोके सचिव हे हजर होते.
 
Top