होर्टी : बाळकृष्ण मुळे 

तुळजापूर तालुक्यातील होर्टी येथे दि.31 मे रोजी ग्रामपंचायत कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रतिमेच पूजन सरपंच सौ.सुवर्णा गुंजिटे यांच्या हस्ते करण्यात आले...या वेळी पंचायत समिती सदस्य मधुकर गायकवाड, ग्रा.प सदस्य विलास गायकवाड,नवनाथ सराटे, ऋषकेश घोडके,योगेश घोडके,अंकुश घोडके अदिजन उपस्थित होते..
 
Top