तुळजापूर : कुमार नाईकवाडी

येथील तुळजापुर नगर परिषद च्या वतीने दि.२६ शुक्रवार रोजी राजश्री छञपती शाहु महाराज यांच्या जयंती चे औच्युत साधुन तुळजापुर नगरपरिषदच्या कार्यालयात जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी राजश्री छञपती शाहु महाराज यांच्या प्रतिमेस तुळजापुर नगरीचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी व मुख्याधिकारी आशिष लोकरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पन करुन अभिवादन करण्यात आले. 

या वेळी नगरसेवक अमर मगर, पंडीतराव जगदाळे, विजय कंदले, युवा नेते विनोद गंगणे, तुळजापुर विकास प्राधिकरन चे नागेश नाईक, नानासाहेब लोंढे, कार्यालयीन अधिक्षक वैभव पाठक, नगर अभियंता अमित चव्हाण, लेखपाल कृष्णा काळे, सज्जन गायकवाड, जयराम माने, एम आर सोनार, डी.एन.डोंगरे, मुज्जावर शेख, शिवरत्न अतकरे , पी.पी.बरुरकर मँडम, ज्ञानोबा टिंगरे आदीसह न.प.कर्मचारी उपस्थित होते.
 
Top