नळदुर्ग, दि. २१ :
नळदुर्ग शहरात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी शहरातील सर्व व्यापारी वर्गाने रविवारी बंदीची हाक पुकारली होती, त्यास उत्सर्फुत प्रतिसाद मिळाला.
शहरात दिवसेन दिवस वाढत चाललेली कोरोन रूग्ण संख्या पहता प्रशसानाकडून उपाययोजनेची वाट न पाहता शहातील व्यापारी मंडळाने पुढाकार घेवून
रविवार( दि .२१)रोजी नळदुर्ग शहरातील सर्वच दुकानें कोराना संकटातून बाहेर पडे पर्यंत दर रविवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून सामाजिक अंतर ठेवून बैठक घेण्यात आली व शहारातील प्रत्येक दुकांनदारा पर्यंत जावून त्यांना रविवार बंद तर इतर दिवशीं ग्राहकांची गर्दी न होवू देता मास्क,साॅनिटायझर वापर करावे,तसेच शासनाच्या नियमाचे कटेकोरपणे पालन करावे असे सांगण्यात आले, शहारातील सरसगट व्यापा-यानी दुकानें बंद करून बंदमध्ये सहभाग नोंदविल्याने मोठा प्रतिसाद मिळाला.
यावेळी
कल्पना गायकवाड,सैफन शेख,
मुन्वर शेख,निजाम शेख,मदन घोडके,सुधीर पुदाले,समीर बाडिवाले,
वैभव पाटिल,बकीभाई पटेल, संतोष पाटिल,जिलानी काझी,युसुफ शेख,
प्रविण टेकाळे,आयुब कुरेशी, राजकुमार खद्दे,रमेश देशमुख,सुधीर पुदाले,ज्ञानेश्वर घोडके,महादेव माने, नागनाथ वाळके,सुनिल मुळे,मोहन धरणे,
राजकुमार पिछे,शंकर वाघमारे,
दिलीप गवळी,शफी पटेल,रहेमान शेख,शिवय्या स्वामी,रूक्कमोदीन शेख,वशीम पठान,संदिप महाबोले,
संदिप बंदिछोडे,श्रीशेल मुळे,
यांच्यासह अदि व्यापारी उपस्थित होते,
