काटी : तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव येथील सामाजिक, राजकीय, व आध्यात्मिक क्षेत्रातील जेष्ठ नागरिक नागनाथ  कोंडीबा काळे वय (80) यांचे मंगळवार दि.(23) रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. नवीन पिढीसाठी राजकीय, आद्यात्मिक, सामाजिक क्षेत्रातील एक जुन्या पर्वातील अभ्यासू मार्गदर्शक म्हणून त्यांची ओळख होती.

     त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी सुरतगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
 
Top