तुळजापूर :

  जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय भोसले यांची भ्रष्टाचार निर्मूलन समिती च्या तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. समिती चे प्रदेश उपाध्यक्ष शांताराम खुडे यांनी भोसले यांना नियुक्ती पत्र दिले आहे. 

   गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या भोसले यांचा निवडी चे सर्व च स्तरातून स्वागत होत आहे. 

     साडिचा नावाखाली भाविकांची व्यावसायिका कडून होत असलेली फसवणूक, तीर्थक्षेत्र तुळजापूरातील  खुले आम गुटखा विक्री,  सिंहासन पुजा बुकींग मधील अनागोंदी आदी विविध संवेदनशील मुद्द्यांवर आवाज उठवणारे विजय भोसले यांची भ्रष्टाचार निर्मूलन समिती चा तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
 
Top