तुळजापूर : कुमार नाईकवाडी
कोविड-19 कोरोना विषाणू संसर्गजन्य प्रादुर्भाव आपत्ती जन्य काळामध्ये स्वतःच्या जीवाची परवा न करता आपल्या समाजासाठी शहरासाठी देशासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल उस्मानाबाद येथील स्टार फौंडेशन च्या वतीने धनराज टीव्ही न्यूज चॅनेलच्या वृत्तनिवेदिका तथा पत्रकार संघाच्या शहराध्यक्षा कु. किरण चौधरी यांना फाउंडेशनचे अध्यक्ष सय्यद मन्सूर यांच्या हस्ते कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करून सन्मानपत्र देण्यात आले.

यावेळी कु. किरण चौधरी यांचे उपाध्यक्ष तोफिक तांबोळी सचिव मियासाहेब सय्यद यांच्यासह शहरातील विविध राजकीय, सामाजिक, क्षेत्रातील मान्यवरांनी , पत्रकारांनी , कौतुक आणि अभिनंदन केले