तुळजापुर : कुमार नाईकवाडी

 शिवसेनेच्या वतीने येथीलउपजिल्हा रुग्नालयातील डाँक्टराना दि.१० जुन बुधवार रोजी PPE किट्स वाटप करण्यात आले.

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, उस्मानाबाद-कळंब विधानसभेचे आमदार व शिवसेना जिल्हाप्रमुख कैलास पाटील यांच्या आदेशानुसार येथील उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथील डाॅक्टर बांधवांसाठी PPE किट देण्यात आले. 

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी,युवा सेना शहरप्रमुख सागर इंगळे,शिवसेना उपशहरप्रमुख दिनेश रसाळ, अर्जुन साळुंके,स्वरूप कांबळे,रोहित चव्हाण,डाॅ.प्रविण रोचकरी,डाँ.अमित शिरसीकर, वैभव वरपे,बालाजी पांचाळ,सिद्राम कारभारी व रुग्णालयातील सर्व स्टाफ उपस्थित होते.
 
Top