तुळजापूर : कुमार  नाईकवाडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातुन उपजिल्हाधिकारी पदी निवड झालेले उस्मानाबाद तालुक्याती बावी (का ) येथील अरूण विलासराव उंडे यांचा उपविभागीय अधिकारी डॉ दिलीप टिपरसे यांच्यावतीने शाल श्रीफळ श्रीतुळजाभवानी मातेची प्रतीमा देऊन सत्कार केला. 

यावेळी डी.वाय.एस.पी डॉ दिलीप टिपरसे यांची ऑफिसचे पोलिस अधिकारी ,कर्मचारीसह पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, योगेश महाडीक आदि उपस्थित होते.
 
Top