बेंबळी : खा. राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस च्या माध्यमातून सेवा सप्ताह निमित्त समाज उपयोगी कार्यक्रम राबवा,  या प्रदेश च्या सूचनेनुसार याचाच भाग म्हणून बेंबळी ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात गावातील युवकांना,ज्येष्ठांना सॅनिटायझर व मास्क वाटप करण्यात आले.

यावेळी सरपंच सत्तार शेख,राजभाऊ नळेगावकर बेंबळी युवक काँग्रेस अध्यक्ष महेश पाटील तुळजापूर युवक काँग्रेस उपाध्यक्ष सलमान शेख,राजभाऊ नळेगावकर,तय्यब मोगल,असिफ पठाण,प्रा.विकास खापरे-पाटील जावेद मुल्ला सादिक शेख बिरू महाराज यांची उपस्थिती होती.


 
Top