तुळजापुर : कुमार नाईकवाडी

 संपुर्ण देशासह संबध महाराष्ट्रात कोरोना च्या पादुर्भाव रोगाचे मोठे संकट गेल्या कांही महिन्यापासुन शहरावर असताना तुळजापुर शहरातील दिपक चौक येथील युथ फाँऊडेशंन मिञ परिवारा च्या वतीने दि.२८ मार्च ते ३१ में या दोन माहिन्याच्या कालावधीत शहरातील  मुक्या जनारावराची हेळसांड होवु नये म्हणून येथील दिपक चौक येथे चारा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

 हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेश नडमने,समाधान नाईकवाडी,सौरभ रोचकरी,सिद्धेश्वर जळके, विक्रम नाईकवाडी, संग्राम नाईकवाडी, विनोद रोचकरी, नागेश दिवटे, नितीन रोचकरी, आनंद काळे, वैभव माञे,  समर इंगळे आदीसह युथ फाँऊडेशन च्या मिञ परिवारानी मोलाचे परिश्रम घेतले.
 
Top