तुळजापुर : कुमार नाईकवाडी

 मागील वर्षी  मराठा समाजाने मराठा आरक्षण साठी लाखोच्या संख्येने मोर्चे काढले. कांही मराठा बांधवाना हुतात्म पत्कराव लागल. मराठा आरक्षणा साठी मराठा बांधवानी एकञ व्रज मुठ बांधल्याने  तुळजापुर शहरात श्री आई तुळजा भवानी मातेच्या दरबारात जागरन गोधंळ घालुन परळी येथे ठिय्या आंदोलन केले. संपुर्ण महाराष्ट्रात मराठा बांधवानी मराठा क्रांती ठोक मोर्चास पाठींबा दिला.याच सार्थक झाल्याच्या भावना मराठा क्रांती ठोक मोर्चा  चे  राज्य समन्वयक सुनील नागणे यांनी व्यक्त केले. याचे श्रेय मराठा आरक्षणाच्या लढ्यातील ज्या मराठा बांधवाना हुतात्म आले आणि मराठा वकील बांधव यांना समर्पीत करत करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

 याचा फायदा महाराष्ट्रातील बांधवाना झाला.मराठा क्रांती ठोक मोर्चाचा या साठी अट्टाहास  SEBC आरक्षण अंतर्गत आरक्षण १२७ मराठा युवक राज्यसेवेत समावेश करण्यात आला.१३ मराठा विद्यार्थ्यांच्या उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती. ११ मराठा डी.वाय.एस.पी नियुक्ती. २२ मराठा उमेदवाराची तहसीलदार पदावर नियुक्ती  तर ३३ नायब तहसीलदार पदी नियुक्ती झाली.
 
Top