ताज्या घडामोडी


काटी, दि. 22 : तुळजापूर तालुक्यातील काटी येथील आडत व्यापारी अन्नपूर्णा आडत दुकानदार बाबु हमीद शेख वय (60) यांचे मंगळवार दि. 21 रोजी उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचारा दरम्यान दु:खद निधन झाले. त्यांना श्र्वसनाचा त्रास होत होता. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी उस्मानाबाद येथे अंत्यसंस्कार केले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, तीन भाऊ, बहिण नातवंडे असा परिवार आहे.
 
Top