कळंब, दि. 01 : कोविड- 19 रोगाच्या संक्रमनास आळा बसावा यासाठी शासनाने सोशल डिस्टन्सींग, कार्यक्रमातील सदस्य संख्या इत्यादीं विषयी बंधने घातली आहेत. या आदेशांचे जाणीवपुर्वक उल्लंघन करुन सुरेश भाउराव शिंदे, रा. वाकडी, ता. कळंब यांनी दि. 30.06.2020 रोजी 18.30 वा. सु.मौजे वाकडी येथील आपल्या शेतात सुमारे 600 व्यक्तींना एकत्र जमवून कार्यक्रमाचे आयोजन केले.

यावरुन त्यांच्याविरुध्द पोहेकॉ- सचिन गायकवाड यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन गुन्हा दि. 30.06.2020 रोजी नोंदवला आहे.
 
Top