नळदुर्ग, दि. 10 : पत्रकार सुरक्षा समितीच्यावतीने कोविड-19 महायोध्दा पुरस्कार मिळाल्याने नळदुर्ग येथील पत्रकार विलास येडगे, आयुब शेख यांचा गुरुजी मित्र परिवारांकडून सत्कार करण्यात आला.

यावेळी नगरसेवक विनायक अहंकारी, भाजपाचे शहराध्यक्ष पदमाकर घोडके, डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष मारुती खारवे, पत्रकार सुहास येडगे, तानाजी जाधव, शिवाजी नाईक, दादासाहेब बनसोडे, उत्तम बनजगोळे, लतीफ शेख, सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव, अमर भाळे आदीजण उपस्थित होते.

 
Top