काटी : तुळजापूर तालुक्यातील काटी येथील जेष्ठ नागरिक तथा प्रगतशील शेतकरी भारत गणपती गाटे वय (65) यांचे सोमवार दि. 27 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. ते श्रीगुरुदत्त अर्थमुव्हर्सचे मालक दत्तात्रय गाटे यांचे वडील होते.त्यांच्या पार्थिवावर सोमवारी संध्याकाळी येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले सुना, नातवंडे,असा मोठा परिवार आहे.