तुळजापुर : कुमार नाईकवाडी
तुळजापुर नगरपरिषद मुख्याधिकारी आशिष लोकरे यांची पुन्हा नियुक्ती झाल्याने दि. २७ सोमवार रोजी तुळजापुर नगरपरिषद चे नगरसेवक अमर मगर, नगरसेवक रणजित इंगळे, नगरसेवक सुनील रोचकरी, नगरसेवक माऊली राजे भोसले, नगरसेवक विजय कंदले, नगरसेवक औदुंबर कदम व माजी नगरसेवक अविनाश गंगणे यांनी मुख्याधिकारी आशिष लोकरे यांचा सत्कार केला. आपण या पुढे शहरात चांगल्या प्रकारे जिद्दीने जोमाने काम करुन तुळजापुर नगर परिषदेचा नाव लौकिक वाढवुन शहराच्या सौदंर्यात भर पाडावी अशा शुभेछा दिल्या.