तुळजापूर, दि. 17 :

  तुळजाभवानी मातेचे पुजारी दादाहारी गोविंदराव अमृतराव (कदम) (82 ) यांचे शुक्रवार (दि. 17) दुपारी 03 च्या सुमारास घाटशिळ रोड वाहनतळ येथील राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचा पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा पार्थिवावर शुक्रवारी सायंकाळी तुळजापूर खुर्द येथील अमृतराव (कदम) परीवाराचा पारंपारिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

  दरम्यान 04 दिवसां पूर्वीच म्हणजे रविवार (दि 12) रोजी त्यांचा लहान बंधूचे निधन झाले होते.
 
Top