अणदुर, दि. 30 :
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले,एक मुलगी,सुना,जावई,नातवंडे असा परिवार आहे.गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सन्मित्र पतसंस्थेचे अध्यक्ष, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष,दक्षता समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य,लोकमंगल मल्टीस्टेट पतसंस्था सल्लागार आदी पदावर त्यानी काम केले आहे. माजी पंचायत समिती सदस्य साहेबराव घुगे यांचे ते वडील होत.