तुळजापुर, दि. १७ :
येथील नरसिंह तरुण मंडळाचे सदस्य तथा खाटीक समाज बांधवाचे भुषण बालाजी (पिंटु) शिवाजीराव कांबळे रा.तुळजापुर वय वर्षे ४२ वर्षे यांचे दि.१६ गुरुवार रोजी सायंकाळी बारामती हाँस्पीटल येथे हद्दय विकाराच्या तीव्र झटक्याने बारामती हाँस्पीटल येथे उपचारा दरम्यान निधन झाले.
त्यांच्या पश्छात पत्नी,आई चार मुल तीन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्यावर तुळजापुर स्मशान भुमीत दुपारी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत बालाजी कांबळे यांच्यावर काळाने अचानक झडप घातल्याने तुळजापुरात हळ हळ व्यक्त केली जात आहे.