तुळजापूर : शेतातील सामाईक विहीरीतील काढलेल्या गाळाच्या आर्थिक व्यवहाराच्या कारणावरुन राजेंद्र पांडुरंग मेटे, महेश मेटे, दोघे रा. वडगांव (लाख), ता. तुळजापूर या दोघांनी दि. 05.07.2020 रोजी 20.00 वा. सु. भाऊबंद- अशोक किसन मेटे यांच्या घरी जाउन त्यांना व त्यांच्या पत्नीस शिवीगाळ करुन, काठी- दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अशोक मेटे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबावरुन नमूद दोघांविरुध्द गुन्हा दि. 17.07.2020 रोजी नोंदवला आहे.
 
Top