उस्मानाबाद, दि. 05 : उस्मानाबाद जिल्हयात गुरुवार दि. 6 ऑगस्ट रोजी 114 कोरोना रुग्णांची भर पडली असून जिल्हयात कोरोनाबाधितांची संख्या 1900 वर गेली आहे. आतापर्यंत 61 जणांचा मृत्यू झाला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथे काल 317 स्वाब पाठविण्यात आले होते. त्याचे अहवाल रुग्णालय उस्मानाबाद यांना प्राप्त झाले असून त्याचा संक्षिप्त अहवाल खालीलप्रमाणे आहे.
* पाठवलेले स्वाब नमुने - 317
* प्राप्त रिपोर्ट्स - 317
* पॉझिटिव्ह - 114
* निगेटिव्ह - 192
* इनक्लुझिव्ह - 11
* प्रलंबित -00
*️⃣ तालुका निहाय संक्षिप्त माहिती खालीलप्रमाणे आहे.
🔹 उमरगा:- 15
🔹 तुळजापूर:- 22
🔹 कळंब:- 27
🔹 वाशी:- 00
🔹 परंडा:- 07
🔹 उस्मानाबाद :- 15
🔹 लोहारा :- 01
🔹 भूम :- 18
♦️ एकूण पॉझिटिव्ह रुग्ण:- 114
🔹जिल्ह्यातील एकूण रुग्ण - 1900
🔹जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण - 652
🔹जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण - 1187
🔹जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 61
◼️वरील माहिती. दि 06/08/2020 रोजी दुपारी 08:00 वाजेपर्यंत ची आहे.
कोरोना रुग्णांची माहिती :



