नळदुर्ग, दि. 06 : 

तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे नळदुर्ग संस्कार भारतीच्या वतीने आयोध्या येथील श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळ्यास शुभेच्छा देण्यासाठी तेथील महिला कार्यकर्त्यांनी व्यास नगर येथील हनुमान मंदिरा समोर रांगोळीचे रेखाटन केले होते त्यानंतर सायंकाळी दिव्यांचा झगमगाट करणारा दीपोत्सव देखील अत्यंत नेत्रदीपक पद्धतीने केला होता
 
Top