उस्मानाबाद, दि. 17 : जिल्हयात  मंगळवार दि. 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवानुसार जिल्हयात 120 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर चार जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हयातील कोरोना बळीची संख्या 105 झाली आहे. तसेच आज दिवसभरात 112 जण बरे झाले आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये तीन पुरुष व एका महिलाचा समावेश आहे. जिल्हयात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 796 वर पोहचली आहे. यापैकी 2 हजार 210 जण बरे झाले असून 1 हजार 454 जणांवर उपचार सुरु आहेत. 

आज आढळलेल्या रुग्णांमध्ये उस्मानाबाद तालुक्यातील 28, तुळजापूर 13, उमरगा 25, परंडा 31, लोहारा 5, भूम 12, वाशी तालुक्यातील 6 जणांचा समोवश आहे. यामध्ये उस्मानाबाद शहरातील सांजा रोड 1, तांबरी विभाग 1, समतानगर 1, उस्मानाबाद तालुक्यातील काळेगाव 1, वाघोली 1, तुळजापूर सिंदफळ 1, मंगरुळ 1, अणदूर 1, नळदुर्ग 2, तुळजापूर शहरातील तुळजाई नगर 4, उमरगा तालुक्यातील तुरोरी 6, उमरगा शहरातील चिंचोली गल्ली 2, शिंदे गल्ली 1, मोमीन गल्ली 1, आरोग्यनगरी, अजयनगर 2, किल्लारी जि. लातूर (तपासणी उमरगा) 1, शिवाजीनगर ता. बसवकल्याण (तपासणी उमरगा) 1, परंडा शहरातील उपजिल्हा रुग्णालय 1, पाटील गल्ली 1, मंडई पेठ 2, मुजावर गल्ली 4, कोष्टी गल्ली 1, मंगळवार पेठ 3, देवगाव रोड 1, खांडवा बावची रोड 1, तर तालुक्यातील डोंजा 2, शेलगाव 1, अलेश्वर 2, पिस्तमवाडी 2, कंधारी 1, भुम तालुक्यातील रामेश्वर 1, पाथरुड 2, सावरगाव 2, शहरातील कुसूम नगर 1, वाशी शहरातील ग्रामीण रुग्णालय 2, वाशी चौक 3 यांचा समावेश आहे

तर रॅपिट अँटिजन चाचणीद्वारे बाधित झालेले रुग्ण पुढीलप्रमाणे : उस्मानाबाद शहरातील वाणी चौक 1, गणेशनगर 1, ओमनगर 2, जोशी गल्ली 2, पोलीस लाईन 2, जिल्हा उद्योग केंद्र 1, ख्वाजा नगर 1, दर्गा रोड 1, आनंदनगर 1, शांतीनिकेतन कॉलनी 1, तांबरी विभाग 3, विद्यानगर 1, जिल्हा रुग्णालय निवासस्थान 1, उस्मानाबाद तालुक्यातील उपळा 3, वाघोली 1, रुईभर 1, तुळजापूर शहरातील घाटशीळ रोड 1, कमानवेस 1, अंबिका वॉशिंग सेंटर 1, उमरगा शहरातील 4, तालुक्यातील संभाजीनगर मुरुम 2, चिंचोली 1, गुंजोटी 1, परंडा शहरातील काशेद गल्ली 3, शिक्षक  सोसायटी 1, गोल्डन चौक 1, सोमवार पेठ 1, मंडई पेठ 1, नरसिंह नगर 1, करमाळा रोड 1, लोहारा शहरातील एसबीआय बँक शाखा 1, शिक्षक कॉलनी 1, सिध्देश्वर बँक 1, तालुक्यातील सास्तुर 2, भूम शहरातील कोष्टी गल्ली 1, कसबा चौक 1, न्यू समर्थ नगर 1,  तालुक्यातील वारे वडगाव 1, समर्थ नगर 2, वार्शी तालुक्यातील दहीफळ येथील 1 यांचा समोवश आहे.  

तसेच मृत्यू झालेल्यांमध्ये तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील 70 वर्षीय, वार्शी तालुक्यातील सरमकुंडी फाटा येथील 65 वर्षीय पुरुष, उस्मानाबाद तालुक्यातील गावसुद येथील 80 वर्षीय महिला तर वाकडी ता. परंडा येथील 70 वर्षीय याचा बार्शी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 





 
Top