उस्मानाबाद, दि. 08 : उस्मानाबाद जिल्हयात आज शनिवार दि. 8 ऑगस्ट रोजी 120 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर गेल्या चोवीस तासात एकाचा मृत्यू झाला. आता जिल्हयात कोरोनाबाधितांची संख्या 2150 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 64 जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांच्या वतीने शासकीय वैदयकीय महाविदयालय औरंगाबाद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उपकेंद्र उस्मानाबाद येथे एकूण 414 पाठविण्यात आले होते त्याचा अहवाल काल रात्री उशिरा प्राप्त झाला असुन तो खालीलप्रमाणे आहे.




 
Top