चिवरी, दि. 16 : तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील जवान विठ्ठल मारूती होगाडे हे सैन्यदलामध्ये सतरा वर्षे देशसेवा बजावुन पाच ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल चिवरी ग्रामपंचायत वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सरपंच अशोक घोडके, उपसरपंच बालाजी पाटील, चेअरमन बालाजी शिंदे, सचिन बिराजदार, तानाजी जाधव, राम झांबरे, शंकर बिराजदार, लक्ष्मण लबडे, कमलाकर सुर्यवंशी, शशिकांत काळजाते, बबन शिंदे , अनिल पाटील, ग्रा.प.लिपीक अनिल देडे आदी उपस्थित होते.

 
Top