उस्मानाबाद, दि. ०४ :
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून मंगळवार दिनांक ४ ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत जिल्ह्यात ४५ रुग्णांची वाढ झाली आहे.
जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांच्या वतीने शासकीय वैदयकीय महाविदयालय औरंगाबाद व डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उपकेंद्र उस्मानाबाद येथे एकूण 177 पाठविण्यात आले होते त्याचा अहवाल काल रात्री उशिरा प्राप्त झाला असुन तो खालीलप्रमाणे आहे.