अचलेर : जय गायकवाड

अक्कलकोट तालुक्यातील हन्नुर येथील सुपुत्र पञकार गौतम बाळशंकर यांची युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य या पत्रकार च्या प्रश्नावर आवाज उठवणारी संघटनेच्या तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे पत्र जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण चाबुकस्वार यांनी दिली आहे. 

या निवडीचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, पञकार  कमलाकर सोनकांबळे] मुंबई डेज कार्यकारी संपादक अरविंद बनसोडे, प्रविण देशमुख  रविचंद्रन गायकवाड,पत्रकार जय गायकवाड, रिपाईचे तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे ,वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, भारिपचे माजी तालुकाध्यक्ष शिलामणी बनसोडे भारिपचे संदिप मडिखांबे , सरपंच कोंडीबा सोनकांबळे , उपसरपंच सागर कल्याणशेट्टी  रिपाइं  राहुल रुही , सम्यक विद्यार्थी आंदोलन तालुकाध्यक्ष रवी पोटे, भाजपचे नेते निजाप्पा गायकवाड छात्र भारतीचे राज्य संघटक सचिन बनसोडे आदीनी अभिनंदन केले आहे.

-

 
Top