उस्मानाबाद, दि. 05 : शहरातील बार्शीनाका परिसरातील पार्वतीबाई श्रीधर पाटील(वय 84 वर्ष)यांचे बुधवार दि.5 रोजी दु.1 वा.दिर्घ आजाराने दुखःद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी 4 वाजता उस्मानाबाद येथील कपीलधारा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात दोन मुले,चार विवाहित मुली,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.प्रा.चंद्रकांत व सुर्यकांत पाटील यांच्या मातोश्री तर प्रा.काकासाहेब आहेर यांच्या सासु होत्या.