नळदुर्ग, दि. 03 : तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालय लवकरात लवकर सुरु करावे, या मागणीसाठी नळदुर्ग शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मंगळवार दि. ४ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजता उपजिल्हा रुग्णालयाची होत असलेल्या नवीन इमारतीच्या आवारात प्रशासनाचे वेधण्यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांच्या नेतृत्वाखाली सोशल डिस्टन्सचे पालन करून घंटानाद करण्यात येणार आहे. 
 
Top