उस्मानाबाद, दि. ०२ : येथील जिल्हा रुग्णालयातून शासकीय वैदयकीय महाविदयालय औरंगाबाद व डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उपकेंद्र उस्मानाबाद येथे एकूण 70 स्वॉब पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आज दुपारी प्राप्त झाला असून त्यात दहा जणाचा अहवाल पॉजिटिव्ह आला आहे. तर काल व आज 825 रॅपिड अँटिजेन टेस्ट मध्ये 96 पॉजिटिव्ह रुग्ण वाढले आहेत. दोन्ही मिळून 106 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे रविवारी दिवसभरात उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण 280 कोरोना बाधीतांची नोंद झाली आहे.
कोरोना बाधिताची माहिती :-
वरील माहिती. दि 0२/08/2020 रोजी सायंकाळी 09:45 वाजेपर्यंतची आहे.