नळदुर्ग, दि. २१ : शहरातील व्यासनगर येथील जयहिंद तरुण गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी नागनाथ सर्जे यांची तर सचिव पदी गणेश पांचाळ यांची निवड करण्यात आली आहे.
शहरातील जय हिंद तरुण मंडळ व्यासनगर ची नवीन कार्यकारणी मंडळाचे माजी अध्यक्ष अमोल मेंडके यांचे अध्यक्षतखाली निवडण्यात आली असून ती पुढीलप्रमाणे आहे.
अध्यक्ष म्हणून नागनाथ सर्जे, उपाध्यक्ष सुयश पुराणिक, विशाल लोंढे, कोषाध्यक्ष राहुल बेले, अंकित मगतराव, गणेश पांचाळ, सहसचिव शुभम हजारे, सदस्य नितीन कुलकर्णी, सोनू पांचाळ,विश्वजीत भुसारे, आंनद लाटे, सुरज गायकवाड आदींची निवड करण्यात आली. यावर्षीची श्री ची मूर्ती नितीन कुलकर्णी यांच्या वतीने देण्यात येणार आहे.