तुळजापुर : कुमार नाईकवाडी
दैनिक पुण्यनगरी, यशोभुमी, मुंबई चौफेर आदीसह वृतपञाचे संपादक स्वर्गीय मुरलीधर (बाबा) शिंगोटे यांना शुक्रवार दि. ७ ऑगस्ट रोजी येथील दिपक चौकात तुळजापुर शहरातील सर्व पक्षीयांच्या वतीने भावपुर्ण श्रद्धाजंली अर्पण करण्यात आली.
या वेळी जिल्हा पञकार संघाचे उपाध्यक्ष श्रीकांत कदम, छावा संघटनेचे महेश गवळी, प्रशांत अपराध, औदुंबर जमदाडे, कुमार टोले, प्रशांत इंगळे, दत्ता सोमाजी, जिवन इंगळे, युवा शिवसेनेचे सागर इंगळे, भाजपाचे युवा नेते आनंद कंदले, सागर पारडे, रा.काँ युवा शहर अध्यक्ष शरद जगदाळे, काँग्रेसचे युवा नेते, धैर्यशील कापसे, उमेश दळवी, दिगंबर जटाळ, मयुर कदम, पितळे स सुनील आवटे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
