वागदरी : तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथील दिग्दर्शक, आर्टिस्ट फोटोग्राफी करणारे फोटोग्राफर सामाजिक जाणीवेचे कार्यकर्ते प्रविण वाघमारे यांच्या सहचारिणी अर्धांगिनी उपा. रूपाली प्रविण वाघमारे यांचे दि. 16 ऑगस्ट रोजी दुपारी ठिक २ वाजण्याच्या दरम्यान अल्पशा आजाराने वयाच्या ३० व्या भवर्षी पुणे येथे दु:खद निधन झाले.
त्यांच्या दु:खदं निधनाबद्दल सामाजिक कार्यकर्ते ,पत्रकर तथा रिपाइंचे जिल्हा एस.के.गायकवाड सह समस्थ वागदरी येथील ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात येत असून त्यांच्या पश्चात पती,सासू, दिर,जावा पूतणे असा परिवार आहे.