इटकळ, दि. १३ : तुळजापूर तालुक्यातील आरबळी येथील राजकुमार मुरलीधर भोसले वय ४८ वर्षे  यांचे दि. १३ ऑगस्ट रोजी पहाटे ह्रदयावरच्या झटक्याने निधन झाले. गावातील  स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार  करण्यात आला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, एक मुलगी असा परीवार आहे. ते गोकुळ साखर कारखाना धोत्री ता.सोलापूर येथे ऊस पुरवठा अधिकारी म्हणून काम करीत होते. 


 
Top