नळदुर्ग, दि. 23 : निवृत्त गटशिक्षण अधिकारी सदाशिव आंबाजी बागडे यांचे वयाच्या 80 वर्षी नळदुर्ग येथे ह्दयविकाराच्या झटक्याने दि. 22 रोजी राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात  पत्नी, दोन मुले, दोन मूली,जावाई नातवंडे असा परिवार आहे.

त्यांच्या पार्थिवावर दि २३  रोजी सकाळी 10 वाजता सार्वजनिक स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. याप्रसंगी विविध पक्ष व संघटनेच्या वतीने त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. 

 
Top