तुळजापुर, दि. १२ :
येथील सरस्पती भाऊराव डोंगरे(कदम) वय वर्षे ९० रा.तुळजापुर यांचे दि १२ बुधवार रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी वृधापकाळाने दुखद निधन झाले. त्यांच्या पश्छात तीन मुले ४ मुली सुना नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर येथील आपसिंगा रोडवरील स्मशान भुमीत बुधवारी सकाळी ९ वाजता अंत्य संस्कार करण्यात आले. माजी नगराध्यक्ष बाळासाहेब डोंगरे यांच्या त्या मातोश्री होत्या.