नळदुर्ग, दि. 13 : तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील स्वप्नील मुळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा माजी पंचायत समिती सभापती तथा भाजपाचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे व जि.प. सदस्य राजकुमार पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी रणजित पाटील, रोहित पाटील, गणेश सातपुते, अभिजित पाटील, रत्नाकर पाटील, नितीन रूपनर, शंकर पवार, मनोज फंड, दत्ता डोके यांच्यासह रोहित पाटील युवा मंच, आजोबा गणपती मित्र मंडळ व आर पी ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते.