वागदरी : एस.के. गायकवाड
वागदरी ता.तुळजापूर येथील मुळ रहिवासी असलेले व सध्या पुणे येथे वास्तव्य करून राहत असलेले जेष्ठ कार्यकर्ते वसंत पांडुरंग यादव यांचे दि.०९ आँँगस्ट रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास ह्रदय विकाराच्या झटक्याने वयाच्या ६० व्या वर्षी दु:खद निधन झाले. राहटणी पुणे येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात तिन मुले सुना नातवंडे असा परिवार एआहे. त्यांच्या दु:खत निधना बद्दल वागदरी येथील ग्रामस्थानी भावपूर्ण श्रध्दांजली वाहीली.
