उस्मानाबाद, दि. 04 : उस्मानाबाद जिल्हयात आज शुक्रवार दि. 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 128 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत.  तसेच आज दिवसभरात 283 जण बरे होवून घरी परतले आहेत. तर गेल्या चोवीस तासात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. 

जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 6 हजार 555 झाली आहे. यातील 4 हजार 310 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 195 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2 हजार 50 जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.







 
Top