उस्मानाबाद, दि. 16 : उस्मानाबाद जिल्हयात दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा घट होत चालला आहे. आज बुधवार दि. 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 318 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 158 जण बरे होवून घरी परतले आहेत.

जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 9 हजार 299 झाली आहे. यातील  6 हजार 799 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत  267 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2 हजार 233 जणांवर उपचार सुरु आहे. 










 
Top