उस्मानाबाद, दि. 25 : उस्मानाबाद जिल्हयात आज शुक्रवार दि. 25 सप्टेंबर रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 165 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 1 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 263 जण बरे होवून घरी परतले आहेत.

जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 11 हजार 215 झाली आहे. यातील 8 हजार 422 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 332 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2 हजार 461 जणांवर उपचार सुरु आहे. 









 
Top